भुवन बाम

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भुवन बाम

भुवन बाम (जन्म : बडोदा, २२ जानेवारी १९९४) हा भारतीय गायक आणि गीतकार आहे. तो दिल्लीत राहतो. तो त्याच्या यूट्यूब कॉमेडी चॅनेल 'बीबी की वाइन्स'साठी प्रसिद्ध आहे. २०१८मध्ये भुवन १ कोटी ग्राहकसंख्या पार करणाऱ्या पहिल्या भारतीय यूट्यूब कार्यक्रमाचा निर्माता झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →