ताजा खबर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ताजा खबर ही अब्बास दलाल आणि हुसेन दलाल यांनी लिहिलेली एक भारतीय काल्पनिक कॉमेडी थ्रिलर लघु मालिका आहे; हिमांक गौर दिग्दर्शित. यात भुवन बाम, श्रिया पिळगावकर, जे.डी. चक्रवर्ती, देवेन भोजानी, प्रथमेश परब, नित्या माथूर आणि शिल्पा शुक्ला यांच्या भूमिका आहेत. ही वेब सिरीज युट्युबर भुवन बामची ओटीटी डेब्यू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →