जनालिन कॅस्टेलिनो (इंग्रजी : Janalynn Castelino; 18 ऑक्टोबर, 1998), ही एक पॉप - ऱ्हिदम अँड ब्लूज संगीतशैलीतील गायिका, गीतकार आणि डॉक्टर आहे. इंग्रजी, लॅटिन आणि हिंदीत गाणारी ती एक बहुमुखी कलाकार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनालिन कॅस्टेलिनो
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?