शांती देवी ( मधुबनी, बिहार, भारत ) या मधुबनी कलाकार आहेत. मधुबनी कला आणि गोदना कला च्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारचा श्रीमती शांती देवी यांना २०२४ सालचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शांती देवी
थोडक्यात पण महत्त्वाचे.