उस्ताद झाकीर हुसेन (९ मार्च, १९५१ - १५ डिसेंबर, २०२४) हे एक भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक होते. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र होते.
त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.
झाकिर हुसेन (संगीतकार)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.