नयन घोष

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नयन घोष

पंडीत नयन घोष (जन्म २८ एप्रिल १९५६) हे एक भारतीय तबला आणि सतार वादक आहेत. ते फरुखाबाद घराण्याचे तबलावादक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →