विलायत हुसेन खाँ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

विलायत हुसेन खाँ

उस्ताद विलायत हुसेन खाँ (१८९५ - १९६२) हे हिंदुस्तानी संगीत शैलीतील आग्रा घराण्याचे गवई, संगीतकार आणि बंदिशकार होते. त्यांनी प्राणपिया या टोपणनावाखाली अनेक उत्कृष्ट बंदिशींची रचना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →