निखिल बॅनर्जी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

निखिल बॅनर्जी

निखिल बॅनर्जी (जन्म : कलकत्ता, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - - कलकत्ता, २७ जानेवारी, इ.स. १९८६) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक होते. ते सार्वकालिक सर्वोत्तम सतार वादकांमधील एक गणले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →