मैहर घराणे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मैहर घराणे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक घराणे आहे. याची सुरुवात भारताच्या मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर या छोट्या शहरात झाली.

मैहर संस्थानाच्या राजवाड्यात अनेक संगीतकार आणि त्यांचे शिष्य यांना राजाश्रय होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →