पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर (जानेवारी १ १९०० - फेब्रुवारी १४, १९७४) ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक होते. विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैय्याज खान यांचे ते अग्रतम शिष्य होत. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालय)चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?