सुमती मुटाटकर(सप्टेंबर १०, इ.स. १९१६ - फेब्रुवारी २८, इ.स. २००७) या हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ; तसेच दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुमती मुटाटकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?