दिनकर कैकिणी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पं. दिनकर कैकिणी (ऑक्टोबर २, इ.स. १९२७ - जानेवारी २३, इ.स. २०१०) हे हिदुस्तानी संगीतातील भारतीय गायक होते. ते आग्रा घराण्याचे गायक होते. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे या दोन्हींचा उत्तम संगम दिसून येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →