गजानन अनंत जोशी तथा गजाननबुवा जोशी (३० जानेवारी, इ.स. १९११ - इ.स. १९८७/१९८८) हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक गायक.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गजाननबुवा जोशी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.