अनंत मनोहर जोशी तथा पं अंतुबुवा जोशी हे विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य व ग्वाल्हेर परंपरेतले एक गायक व गुरू. ग्वाल्हेर परंपरेतलेच एक थोर गायक पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनंत मनोहर जोशी
थोडक्यात पण महत्त्वाचे.