बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ( इ.स. १८४९ - - ९ फेब्रुवारी १९२६) हे ख्याल गायकीत पारंगत असे ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक होते. महाराष्ट्रात ख्यालगायनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरज, औंध आणि इचलकरंजी येथील राजदरबारात दरबारी राजगायक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →