पंडित बाळकृष्णबुवा स्मृती मंदिर हे हिंदुस्तानी संगीताचे प्रख्यात गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे स्मारक इचलकरंजी येथे १९७९ साली बांधण्यात आले. ९ फेब्रुवारी १९७९ रोजी पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या ५२ व्या पुण्यतिथीच्या दिवशी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.या स्मारकामार्फत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंडित बाळकृष्ण बुवा स्मृतिमंदिर
यामागील विज्ञान आणि इतिहास.