विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा (२२ जुलै, इ.स. १८९८ - २३ ऑगस्ट, इ.स. १९७५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर ह्यांचे ते गुरू होत..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनायकबुवा पटवर्धन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?