उल्हास कशाळकर (जानेवारी १४, इ.स. १९५५ - हयात) हे नामवंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उल्हास नागेश कशाळकर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.