आफताब-ए-मौसिकी उस्ताद फैय्याज खान हे आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक होते. ध्रुपद,धमारच नव्हे तर ख्याल,ठुमरी,गझल,दादरा अशा गायनाच्या सर्वच शैलींमध्ये त्यांचे प्रावीण्य निर्विवाद होते.[[१]]
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फैयाज खान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.