के.जी. गिंडे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पं. कृष्ण गुंडोपंत गिंडे उर्फ के. जी. गिंडे (कन्नड : ಕೃಷ್ಣ ಗುಂದೊಪಂತ್ ಗಿಂದೆ) (डिसेंबर २६, इ.स. १९२५ - जुलै १३, इ.स. १९९४) हे विष्णू नारायण भातखंडे यांच्या आग्रा परंपरेतले एक गायक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →