उस्ताद आमिर खान (मराठी लेखनभेद: आमीरखॉं ;) (१५ ऑगस्ट, इ.स. १९१२ - १३ फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील विख्यात गायक कलावंत होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतविश्वात त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे आहे. त्यांनी इंदूर घराण्याची स्थापना केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आमीरखां
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.