संगीतातील राग

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात.

स्वरांचा सुंदर प्रभाव पडतो. शास्त्रीय गायनात अथवा कोणत्याही प्रकारच्या गायनात सुस्वरता, स्वरबद्धता, आरोह, अवरोह, तालबद्धता, नजाकत व रंगत आणावयासाठी करण्यात आलेल्या विशिष्ट सांगीतिक रचनांना संगीतातील राग असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →