राग बागेश्री

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.



थाट

हा काफी थाटाचा राग आहे.



स्वर

या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.



आरोह

ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां



अवरोह

सां नि॒ ध, म ग॒ रे सा



वादी आणि संवादी

या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.



पकड

धनी सा,म धनी ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।



जवळचे राग

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →