राग जैत कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.जैत कल्याण हा कल्याण थाटातील एक राग असून,त्याचा वादी स्वर 'प' आहे तर, संवादी स्वर 'सा' आहे.
भूप, देसकार यासारखा असणारा हा राग आहे. त्याचा आरोह सा रे ग प ध सां असा आहे तर अवरोह रें सां ध प ग रे सा असा आहे. पकड़ /चलन , प ध ग प , प सां प , प ध ग प
राग जैत कल्याण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?