राग मालकंस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत याच सारखा हिंदोलम हा राग असू शकतो.

मालकंस तीन ही सप्तकात विस्तारक्षम असा हा राग आहे. या रागात सर्व स्वर कोमल असले तरी राग स्वरूप हे शुद्ध आहे कुठल्याही रागाची छाया यावर नाही. गंभीर प्रकृतीचा राग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →