दुलारी देवी (जन्म १९६८) या मिथिला कला परंपरेत काम करणाऱ्या एक भारतीय कलाकार आणि चित्रकार आहेत. २०२१ मध्ये, त्यांना कलेतील योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात येणारा नागरी सन्मान, पद्मश्री, प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुलारी देवी (कलाकार)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?