श्रीना पटेल

या विषयातील रहस्ये उलगडा.

श्रीना पटेल (२४ ऑक्टोबर, १९८५:लंडन, युनायटेड किंग्डम - ) एक इंडो-अमेरिकन अमूर्त कलाकार, चित्रकार आणि शिल्पकार आहे. ती तिच्या मेटॅलिक - स्पार्कल ऍक्रॅलिक ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगसाठी ओळखली जाते आणि तिच्या आर्ट गॅलरीसाठी तिला २०२२ मध्ये एशियन अचिव्हर्स अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →