हेमा उपाध्याय

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

हेमा उपाध्याय

हेमा उपाध्याय (जन्म: १९७२ – मृत्यू: ११ डिसेंबर २०१५) या मुंबईतील एक भारतीय कलाकार होत्या. त्या प्रामुख्याने छायाचित्रण आणि शिल्पकला संस्थापनांसाठी प्रसिद्ध होत्या. १९९८ पासून ते २०१५ मधील त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या कला क्षेत्रात सक्रिय होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →