केतकी पिंपळखरे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

केतकी पिंपळखरे (२५ सप्टेंबर १९९७) ही एक भारतीय चित्रकार आहे.केतकी ही तेल,ॲक्रिलिक,कोळसा अशा विविध माध्यमांमध्ये प्रयोग करत आहेत आणि त्यांनी सिरेमिक शिल्पकला,टायर,पर्यावरण,जमीन आणि व्हिडिओ आर्टसह काम केले आहे.केतकी हिने भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सोलो आणि ग्रुप प्रदर्शन केले आहे.ती पुणे येथे राहते आणि काम करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →