मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प

मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको वास्तुशिल्प हा मुंबईच्या फोर्ट परिसरात १९व्या शतकातील व्हिक्टोरियन रिव्हायव्हल वास्तुकला आणि २०व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारतींचा संग्रह आहे. या समुहाला २०१८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे.

या इमारती ओव्हल मैदानाभोवती उभ्या आहेत. ओव्हलच्या पूर्वेला व्हिक्टोरियन गॉथिक सरकारी इमारती आहेत आणि पश्चिमेला बॅक बे रेक्लेमेशन आणि मरीन ड्राइव्हच्या आर्ट डेको खाजगी इमारती आहेत. या नामांकनामध्ये एकूण ९४ इमारतींचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →