साउथएंड क्लब क्रिकेट स्टेडियम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या कराची शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१ डिसेंबर १९९३ रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर

२४ ऑक्टोबर २००८ रोजी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला आणि ३० सप्टेंबर २०१५ रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळविण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →