नियाझ स्टेडियम हे पाकिस्तानच्या हैदराबाद शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१६ मार्च १९७३ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तर २० सप्टेंबर १९८२ रोजी या मैदानावरचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळविण्यात आला.
या मैदानावर महिला क्रिकेटचे काही सामने देखील आयोजित केले गेले.
नियाझ स्टेडियम
थोडक्यात पण महत्त्वाचे.