इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम हे पाकिस्तानच्या मुलतान शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

३० डिसेंबर १९८० रोजी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर

१७ डिसेंबर १९८२ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →