बाउर्डा

या विषयातील रहस्ये उलगडा.

बाउर्डा हे वेस्ट इंडीजच्या गयाना शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२१ मार्च १९३० रोजी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर

३० मार्च १९८८ रोजी वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. गयानातच नव्या प्रोव्हिडन्स मैदानाच्या उभारणीमुळे या मैदानावर २००७ क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळवले गेले नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →