अल्बियन क्रीडा संकुल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे गयानाच्या अल्बियन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१६ मार्च १९७७ रोजी वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →