द ओव्हल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

द ओव्हल

.

द ओव्हल (अधिकृत नाव: द किया ओव्हल) हे इंग्लंडच्या लंडन शहरामधील एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. ग्रेटर लंडनच्या लॅंबेथ बरोमधील केनिंग्टन भागामध्ये स्थित असलेले हे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदानासह लंडन भागातील प्रमुख क्रिकेट मैदान आहे. १८४५ साली बांधले गेलेले ओव्हल हे युनायटेड किंग्डममधील सर्वात पहिले तर मेलबर्न क्रिकेट मैदानानंतर जगातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट मैदान आहे. क्रिकेटबरोबरच येथे फुटबॉल व रग्बी युनियन खेळांचे सामने देखील खेळवले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →