ऑत-आल्प

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ऑत-आल्प

ऑत-आल्प (फ्रेंच: Hautes-Alpes; ऑक्सितान: Auts Aups) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वतरांगेत इटली देशाच्या सीमेवर वसला असून फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तींपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →