अँटिगा रिक्रिएशन मैदान हे वेस्ट इंडीजच्या अँटिगा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२८ मार्च १९८१ रोजी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर
२२ फेब्रुवारी १९७८ रोजी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
अँटिगा रिक्रिएशन मैदान
या विषयावर तज्ञ बना.