कीनान स्टेडियम हे भारताच्या जमशेदपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
७ डिसेंबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
कीनान स्टेडियम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?