मोती बाग मैदान हे भारताच्या बडोदा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
७ नोव्हेंबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान या स्टेडियमच्या उभारणीमुळे या मैदानाचे महत्त्व कमी झाले.
मोती बाग स्टेडियम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.