राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (पूर्वीचे विशाखा आंतरराष्ट्रीय मैदान) हे हैदराबादमधील मुख्य क्रिकेट मैदान आहे.

उप्पळ या उपनगरात १६ एकर जमिनीवर बांधलेल्या या मैदानात ४०,००० प्रेक्षक बसू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →