जिन्ना स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या गुजराणवाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२० डिसेंबर १९९१ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर
३ डिसेंबर १९८२ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
जिन्ना स्टेडियम (गुजराणवाला)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!