असगिरिया स्टेडियम

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

असगिरिया स्टेडियम हे श्रीलंकाच्या कँडी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२२ एप्रिल १९८३ रोजी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर

२ मार्च १९८६ रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →