सलूंबर जिल्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सलूंबर जिल्हा हा राजस्थान या भारतीय राज्यात स्थित एक जिल्हा आहे. ते दक्षिण राजस्थानमध्ये गुजरातच्या सीमेजवळ वसलेले आहे. यामध्ये पाच तालुके समाविष्ट आहेत जे पूर्वी उदयपूर जिल्ह्याचा भाग होते - शारदा, लसादिया, सलूंबर, सेमारी, झाल्लारा. मुख्यमंत्री अशोक गेलहोट यांनी ७ ऑगस्ट २०२३ रोजी पूर्वीच्या उदयपूर जिल्ह्यातून सलूंबर जिल्हा वेगळा केला घोषीत केला.

२०११ च्या जनगणनेनुसार सलूंबर जिल्ह्याची लोकसंख्या ५,७०,७७५ आहे ज्यात २८०,४१२ महिला तर २९०,३६३ पुरुष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →