उदयपूर लोकसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

उदयपूर लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याच्या उदयपूर ह्या शहरात स्थित असून येथील सहा विधानसभा मतदारसंघ उदयपूर जिल्ह्यात तर एक डुंगरपूर जिल्हा व प्रतापगढ जिल्ह्यांत प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →