प्रतापगढ जिल्हा (राजस्थान)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रतापगढ जिल्हा (राजस्थान)

प्रतापगढ जिल्हा हा भारताच्या राजस्थान राज्याचा ३३वा जिल्हा आहे. हा जिल्हा २००८ साली चित्तोडगढ, उदयपूर व बांसवाडा ह्या तीन जिल्ह्यांचे काही भाग वेगळे करून निर्माण करण्यात आला. ह्याचे प्रशासकीय केंद्र प्रतापगढ येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →