सर्शा उना रोनान (जन्म १२ एप्रिल १९९४ ) ह्या एक आयरिश अभिनेत्री आहेत. त्या त्यांच्या लहान वयात केलेल्या नाटकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यापैकी काही आहेत गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि अकॅडमी पुरस्कार. त्यांना अकॅडमी पुरस्कारासाठी चार वेळा नामांकने मिळाली आणि पाच ब्रिटिश अकादमी फिल्म अवार्ड्स मिळाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर्शा रोनान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?