मेरी लुईझ मेरिल स्ट्रीप (जून २२, इ.स. १९४९ - ) ही ऑस्कर विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अमेरिकन अभिनेत्री आहे. त्यांना त्यांच्या पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांना २१ वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी त्यांना सर्वात जास्त ३२ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेरिल स्ट्रीप
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.