हृता दुर्गुळे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

हृता दुर्गुळे

हृता दुर्गुळे (१२ सप्टेंबर १९९३ -) ही एक मराठी अभिनेत्री आहे. हृता फुलपाखरू मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने स्टार प्रवाहच्या दुर्वा (२०१३) मधून दूरचित्रवाणीमध्ये पदार्पण केले. तिने अनन्या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. झी युवाच्या फुलपाखरूमधील तिच्या वैदेहीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली. २०२१ मध्ये तिने सोनी मराठीचा सिंगिंग वास्तव प्रदर्षणी सिंगिंग स्टार कार्यक्रमाचे संचालन केले होते. तिने झी मराठीवरील मन उडु उडु झालं या मालिकेत दीपिका देशपांडेची मुख्य भूमिका साकारली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →