द टाइम्स समूहातर्फे २०१७ सालापासून १० भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी मालिकेतील अभिनेत्रींना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला ठरवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला मालिका (टाइम्स समूह)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!